आषाढी एकादशी इमेजेस | Ashadhi Ekadashi chya Hardik Shubhechha in Marathi 2020 Images

ashadi ekadashi images free download

Ashadhi Ekadashi 2020 : काही दिवसांत महाराष्ट्राचे आभूषण असणारी आषाढी एकादशी आहे. यंदा 01 जुलै, बुधवारी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी निमित्त हे खास मराठी टेक्स्ट मॅसेज, शुभेच्छापत्रं तसेच फोटोस तुमच्यासाठी...!

आषाढी एकादशी या पवित्र सणाच्या शुभेच्छा आपल्या आप्तेष्टांना देण्यासाठी खास संदेश, शुभेच्छापत्रं. तुम्ही हे संदेश Facebook आणि WhatsApp Messages च्या माध्यमातून शेअर करुन विठुरायाचा हा उत्सव खास करु शकता.

Ashadhi Ekadashi 2020 images :

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
राम कृष्ण हरी माऊली।। 

आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
Ashadhi ekadashi images in marathi
 
देव माझा विठू सावळा|
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
ashadi ekadashi hardik shubhechya

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा...!
विठू माऊली ची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना।।
।। हरी ओम विठ्ठल ।।
ashadi ekadashi hd wallpaper

देव माझा विठू सावळा|
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
ashadi ekadashi shubhechha in marathi

जय जय विठ्ठल |
जय हरी विठ्ठल ||

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
ashadhi ekadashi hardik shubhechya marathi

बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय|
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री तुकाराम महाराज की जय||
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
ashadi ekadashi wishes images

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख।
पाहीन श्रीमुख आवडीने ।।

जय पांडुरंग हरी... 
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
ashadi ekadashi 2020 vitthal images

।। विठू माऊली ।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

ashadi ekadashi chya hardik shubhechha

देव माझा विठू सावळा ।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

ashadi ekadashi hardik shubhechha photo

May Lord Vitthala bless you and your family,
On the auspicious occasion of Ashadhi Ekadashi and Always !

Happy Ashadhi Ekadashi 2020
ashadi ekadashi vitthal images


Vitthal Vitthal Vitthala, Hari Om Vitthal
Happy Ashadhi Ekadashi 2020
ashadi ekadashi hd images

जय जय विठ्ठल |
जय हरी विठ्ठल ||

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
ashadi ekadashi hd photo

जय जय विठ्ठल |
जय हरी विठ्ठल ||

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
ashadi ekadashi marathi photo


Post a Comment

0 Comments