Ashadhi Ekadashi Abhang In Marathi Lyrics
मुख दर्शन व्हावे आता
तू सकल जगाचा त्राता |
घे कुशीत गा माऊलीतुझ्या पायरी ठेवतो माथा |
माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली |
पुंडलिक वरदे हारि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय ||
0 Comments
आपले काही प्रश्न असल्यास, कंमेंट करून आम्हाला कळवावे.
Emoji