Gokulashtmi Chya Hardik Shubhechha | जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Gokulashtmi Chya Hardik Shubhechha | जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा : गोविंदा आला रे ... या अद्भुत एसएमएस, कोट्स, व्हाट्सएप, फेसबुक मॅसेजेस एकमेकांना पाठवून साजरा करूया गोकुळाष्टमी, जन्माष्टमीचा सण

Shubh Gokulashtami | Gokulashtmi Chya Shubhechha | Sarvana Krishna Janmashtmi Chya Hardik Shubhechha | Gokulashtmi Chya Hardik Shubhechha | Janmashtmi Chya Hardik Shubhechha

Happy Janmashtami 2020


अच्युत्म केशवं 
कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!


दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारुन
देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करू आज 
गोकुळाष्टमीचा सण

श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा !!



गोकुळमध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच सार्‍यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!


श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

Post a Comment

0 Comments