Guru Purnima 2020 | Guru Purnima Messages, Status, Quotes in Marathi | Status Guru Purnima Shayari in Marathi | Marathi Kavita Guru Purnima Shayari in Marathi | Whatsapp Guru Purnima Shayari in Marathi
गुरूविण न मिळे ज्ञान,ज्ञानाविण न होई जगी सन्मान...जीवन भवसागर तराया,चला वंदु गुरूराया...जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई,शहाणे करून सोडी, सकळ जना,तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा...गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
0 Comments
आपले काही प्रश्न असल्यास, कंमेंट करून आम्हाला कळवावे.
Emoji