Happy Janmashtami Wishes 2020 | गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा , Janmashtami Wishes in Marathi
दह्यात साखर, साखरेत भातउंच दहीहंडी उभारुनदेऊ एकमेकांना साथफोडू हंडी लावून थरावर थरजोशात साजरा करू आजगोकुळाष्टमीचा सणश्रीकृष्ण जन्माष्टमी आणिगोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
0 Comments
आपले काही प्रश्न असल्यास, कंमेंट करून आम्हाला कळवावे.
Emoji