Shravan Mas 2020 Wishes & Messages | Happy Shravan Mas Marathi Wishes

Shravan Somvar 2020 Marathi Wishes : श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी HD Images, Quotes, Greetings, Messages शेअर करुन साजरा करा श्रावणमासारंभ!


श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

श्रावणमासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सर सर शिरवे,
क्षणात फिरूनी ऊन पडे |

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

Shravan Maas 2020 Marathi Wishes

रंग रंगात रंगला श्रावण,
नभ नभात उतरला श्रावण |

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan Maas 2020 Marathi Wishes

हासरा नाचरा जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला |

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

Post a Comment

0 Comments