Shravan Somvar 2020 Wishes | श्रावणी सोमवार निमित्त खास मराठमोळी ग्रिटींग्स, SMS, Wishes, Images

Shravan Somvar 2020 Wishes | श्रावणी सोमवार निमित्त खास मराठमोळी ग्रिटींग्स, SMS, Wishes, Images

बेलाचे पान
वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव
माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना
शिव शंभो शंकराला

श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments